Nagpur Crime : सव्वाशे ड्रग्ज तस्करांना पोलिसांचा दम; गुन्हेशाखा, पोलिस ठाण्याकडून आरोपींची झाडाझडती

नशामुक्त नागपूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबविण्यात येत आहे.
Anti-Drug
Anti-Drug sakal
Updated on

नागपूर - नशामुक्त नागपूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी ‘ऑपरेशन थंडर’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. यातूनच शनिवारी गुन्हेशाखेचे सर्व पथक आणि शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या पथकांनी शहरातील रेकॉर्डवर असलेल्या १२३ ड्रग्ज तस्करांना बोलावून घेत, त्यांना चांगलाच दम दिला. यावेळी त्यांची माहिती घेऊन ती सिम्बा ॲपमध्ये नोंदविण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com