

Crackdown on Nylon Manja: Three Held in Nagpur Police Action
esakal
नागपूर : शहरात जीवघेण्या ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात नागपूर शहर गुन्हे शाखेने शनिवारी (ता.३) तीन ठिकाणी धडक कारवाई करून तिघांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून २ लाख १२ हजाराचा ५१ चक्री प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त केला.