Chandrapur Election:चंद्रपुरात पतंग कुणाची उडणार, याबाबत अनिश्चितता; भाजपमधील असंतोषाने काँग्रेसमधली कुरबूर मागे पडली!

Chandrapur Election equation Affected by BJP crisis: चंद्रपूर निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत वादामुळे काँग्रेसला मिळणार का संधी?
Political leaders in Chandrapur amid rising uncertainty ahead of local elections.

Political leaders in Chandrapur amid rising uncertainty ahead of local elections.

Sakal

Updated on

-प्रमोद काकडे

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होऊन चार दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र पक्षातील गोंधळ निस्तारण्यातच भाजपचा वेळ गेला. भाजपमधील अंतर्गत वादाचा स्फोट मोठा असल्याने काँग्रेसमधील कुरबुरींची चर्चा मागे पडली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सतराही प्रभागांत अनिश्चिततेची स्थिती आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी होणाऱ्या मतमोजणीत नेमकी कुणाची पतंग उडेल, याबाबत कुणीच दावा करायला तयार नाही. ६६ जागांसाठी तब्बल ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १८५ अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com