Success Story: शेतकरी पुत्राने मिळविले यश; यूपीएससीत प्रज्ज्वल नासरेला ६७७ वा रॅंक

Prajwal Nasre: Farmer’s Son and UPSC Aspirant: वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र प्रज्ज्वल नासरेने शिकवणीशिवाय UPSC परीक्षेत ६७७ वी रँक मिळवून देशभर प्रेरणा दिली. अपयशानंतरही मेहनत आणि आईच्या विश्वासामुळे त्याने स्वप्न साकार केले.
Success Story

Success Story

sakal

Updated on

नागपूर : कठोर परिश्रमाच्या बळावर वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील ठाणेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी पुत्राने शिकवणीशिवाय यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. प्रज्ज्वल धनराज नासरे असे या युवकाचे नाव असून त्याने यूपीएससीत ६७७ वी रँक मिळवित वडिलांच्या स्वप्नाला नवे बळ दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com