Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Nagpur High Court directs MHADA to decide Prakash Ambedkar bungalow eligibility within three weeks : म्हाडाच्या बंगला योजनेत प्रकाश आंबेडकर पात्र आहेत का? उच्च न्यायालयाने म्हाडाला २५ मार्चपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले; नियम ९(१ए) वरून वाद
prakash ambedkar

prakash ambedkar

esakal

Updated on

नागपूर : अॅड. प्रकाश आंबेडकर यांना म्हाडाच्या बंगला योजनेतील घरासाठी पात्र आहे की नाही, यावर उच्च न्यायालयाने २५ मार्चपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बंगला वाटपाशी संबंधित असल्याने राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com