Nagpur Crime : एटीएममध्ये गर्भवती महिलेशी गैरव्यवहार; नागरिकांकडून आरोपीला चोप, तहसील पोलिस हद्दीतील घटना

Pregnant woman attacked in ATM : नागपूरच्या तहसील पोलिस हद्दीत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेश एक ३७ वर्षीय आरोपीने आक्षेपार्ह वर्तन केले. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला आणि चांगलाच चोप दिला.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : तहसील ठाण्याच्या हद्दीत एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय गर्भवती महिलेश ३७ वर्षीय आरोपीने आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना रविवारी (ता.२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com