Marriage Permission : आता लग्नासाठी घ्यावी लागेल परवानगी! उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

हमीपत्र सादर केल्याशिवाय शहरात विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा किंवा कॉन्सर्ट यांना परवानगी मिळणार नाही.
Sound Pollution

Sound Pollution

sakal

Updated on

नागपूर - ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये निश्‍चित केलेल्या ध्वनी पातळीचे लाऊड स्पीकर, फटाके, बांधकामाद्वारे उल्लंघन होणार नाही, असे हमीपत्र सादर केल्याशिवाय शहरात विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा किंवा कॉन्सर्ट यांना परवानगी देऊ नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाला दिली. प्रशासनाने नियमावली तयार केल्यानंतर ती अंमलात आणली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com