Tiranga Rally : सैन्य दलाच्या समर्थनार्थ राज्यात तीन हजार तिरंगा रॅली काढणार : बावनकुळे
Chandrashekhar Bawankule : भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३ हजारहून अधिक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, हे उपक्रम भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ राबवले जात आहेत. महसूल मंत्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
नागपूर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.