Pangolin Scales Seized
sakal
नागपूर - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कांकेर जिल्ह्यात छत्तीसगड वनविभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्राच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना वाघाच्या कातडीसह अटक केली आहे. आरोपींच्या घरातून मोठ्या प्रमाणात खवले मांंजराचे खवलेही जप्त करण्यात आले. हे दोन्ही पोलीस आंतरराज्य वन्यजीव तस्करी टोळीचे मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचा संशय आहे. बाबुराव मडावी आणि बिजेश्वर गेडाम अशी अटकेतील पोलिसांची नावे आहेत.