
नागपूर : बिहार राज्यात महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरू असताना, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी महाबोधी विहारात बुद्धपूजा करण्याऐवजी लिंगपूजा करून बौद्धांच्या महाबोधी लढ्याचा अवमान केला आहे. यामुळे संतप्त बौद्ध बांधवांनी राज्यपाल यांच्या विरोधात संविधान चौकात धरणे सोमवारी (ता.२६) आंदोलन केले.