Atrocities on Hindus in Bangladesh : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध आंदोलन

Potest Rally : बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये आंदोलन होणार आहे. दहा डिसेंबरला बाईक रॅली आणि मोर्चे काढले जातील.
Atrocities on Hindus in Bangladesh
Atrocities on Hindus in BangladeshSakal
Updated on

नागपूर : बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन आणि अन्य अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, त्यांच्या हत्या आणि अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनांतर्गत दहा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने शहरातील सहा विविध स्थानांहून बाईक रॅली आणि मोर्चाचे आयोजन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com