
नागपूर : एचएमपीव्हीबाबत काळजीचे कारण नाही.नागपूरमधील दोन संशयित रुग्णांचे नमुने एम्स आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ते दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याबाबत जनतेत भीती पसरवू नये. सोशल मीडियावर चुकीची माहिती शेअर केल्यास कारवाईचा इशाराही जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी दिला.