Rabi Crop Insurance: रब्बी पीक विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत ;गहू आणि हरभरा पिकांचा समावेश; फार्मर आयडी अनिवार्य

Farmer ID Mandatory for Crop Insurance: रब्बी हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झाली असून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य असून गहू आणि हरभरा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Farmers can apply online for the Rabi crop insurance scheme until December 15.

Farmers can apply online for the Rabi crop insurance scheme until December 15.

esakal

Updated on: 

नागपूर: रब्बी हंगामासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची निवड करण्यात आली आहे. गहू आणि हरभरा पिकाचा यात समावेश करण्यात आला आहे.

Loading content, please wait...