
Nagpur News
Sakal
नागपूर : लोहमार्ग पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याच्या मुलीच्या मुलाचा नावाचा समावेश अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीत करावा. तसेच, नियमाप्रमाणे नोकरी देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) राज्य सरकारला दिले.