Success Story: वडिलांचे छत्र हरपले, तरी ध्येय गाठले; रजत वाळकेला यूपीएससीत ५१४ वा क्रमांक

Rajat Walke Achieves UPSC Rank 514: गडचिरोलीचा रजत वाळके यूपीएससीत ५१४ वा क्रमांक मिळवून प्रेरणा ठरला; वडिलांचे स्वप्न पूर्ण करून देशसेवेची जबाबदारी सांभाळली. कठीण प्रसंगांवर जिद्दी, मेहनत आणि नियोजनाने मात केली.
Success Story

Success Story

sakal

Updated on

नागपूर : आयुष्यातील कठीण प्रसंगांवर जिद्दीच्या जोरावर मात करता येते, हे गडचिरोलीत वाढलेल्या रजत सुनील वाळके याने सिद्ध केले आहे. सध्या ओडिशात ‘सीआरपीएफ’मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असलेल्या रजतने संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशात ५१४ वा क्रमांक मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com