Chilli Prices: हिरव्या मिरचीचे भाव कोसळले; मजुरीच महाग! ;सात हजारांचा भाव अडीच हजारांवर ; आर्थिक गणित कोलमडले

Farmers Hope for a Recovery in Chilli Rates: राजुरा बाजारातील हिरव्या मिरचीचे दर मागील वर्षीच्या सात हजार रुपयांवरून यंदा दोन ते २२०० रुपये प्रतिक्विंटलवर घसरले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी तोडणी थांबवली आहे.
Green chilli farmers in the Rajura market region have stopped harvesting as prices fall below production costs

Green chilli farmers in the Rajura market region have stopped harvesting as prices fall below production costs

esakal

Updated on: 

अंबाडा, : हिरव्या मिरचीच्या दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात सात हजार रुपये प्रतिक्विंटल असलेले दर यंदा दोन हजार ते २२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी मिरचीची तोडणी थांबविली आहे.

Loading content, please wait...