Farm Accident: रामटेकजवळील डोंगरी येथे धान काढणीच्या कामादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. मंगेश चौधरी असे मृताचे नाव आहे.
शितलवाडी : रामटेकजवळील डोंगरी येथे धान काढणीच्या कामादरम्यान थ्रेशर मशीनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली. मंगेश चौधरी (वय ३५, रा. महाराजपूर) असे मृताचे नाव आहे.