Rare Birth : म्हशीने दिला दोन तोंड, आठ पायाच्या रेडकूला जन्म
Unusual Animal : रामटेक तालुक्यातील नगरधन येथील शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्या म्हशीने दोन तोंड आणि आठ पाय असलेल्या पिल्लाचा जन्म दिला आहे. या अनोख्या घटनेने परिसरात आश्चर्य व्यक्त केलं आहे.
रामटेक : रामटेक तालुक्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरधन येथील शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्याकडे एक एकर शेती असून त्यांच्या व्यवसाय हा शेती आहे.