Nagpur Crime : मुंबईच्या कुकची नागपुरात क्रूर हत्या! धाब्या शेजारच्या शेतातून 8 महिन्यांनंतर निघाला सांगाडा; धाबा मालकाचा 'तो' भयानक कारनामा उघड

Tourist Dhaba Cook Case Solved After Eight Months : रामटेक नवरगाव परिसरातील टुरिस्ट धाब्यावर काम करणाऱ्या कुकची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याचा प्रकार आठ महिन्यांनंतर उघडकीस आला असून नागपूर ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.
tourist dhaba cook killed in Ramtek Nagpur

tourist dhaba cook killed in Ramtek Nagpur

esakal

Updated on

शितलवाडी/रामटेक (नागपूर) : रामटेक-तुमसर मार्गावरील नवरगाव शिवारातील नागार्जुन परिसरातील टुरिस्ट धाब्यावर काम (Tourist Dhaba Cook Case in Ramtek) करणाऱ्या कुकची हत्या करून मृतदेह शेतात पुरल्याच्या घटनेचा आठ महिन्यांनंतर पोलिसांनी उलगडा केला. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Why was the man killed for insurance money?
Why was Aniket Rathod killed?
Trader Killed in Violent Robbery Incident on Jafrabad Varud Road
Ichalkaranji Crime News
Marathi News Esakal
www.esakal.com