Nagpur Factory Blast : होळीच्या तोंडावर काळाचा घाला; आईच्या मायेची सावली हरपली

Nagpur explosion news: राऊळगाव कंपनी स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू; होळीच्या उंबरठ्यावर कुटुंबांवर दुःखाचा डोंगर. नागपूर जिल्ह्यातील या भीषण दुर्घटनेने गावागावात शोककळा पसरली.
Nagpur Factory Blast

Nagpur Factory Blast

sakal

Updated on

बाबा शेख

राऊळगाव (जि.नागपूर) : राऊळगाव येथील कंपनीतील भीषण स्फोटाने अनेक आनंदी कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त केले. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या हातांना अचानक मृत्यूने गाठले आणि हसणारी घरे एका क्षणात रडण्याच्या आवाजाने भरून गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com