Nagpur Factory Blast: तीन किलोमीटर दूर राऊळगावातही हादरे; पहिल्याच स्फोटाने दरवाजे, खिडक्या हलल्या

Raulgaon Explosion: राऊळगावात सकाळी झालेल्या प्रचंड स्फोटामुळे गावकरी दचकले, घरांची दरवाजे-खिडक्या थरथरल्या आणि भीतीचे वातावरण पसरले. भिंतींना तडे, घरातील नुकसान आणि सातत्यपूर्ण आवाजामुळे नागरिकांमध्ये संताप आणि चिंता निर्माण झाली.
Nagpur Factory Blast

Nagpur Factory Blast

sakal

Updated on

राऊळगाव (जि. नागपूर) : सकाळी नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात होत असतानाच राऊळगावात अचानक प्रचंड स्फोटाचा आवाज झाला आणि गावकरी दचकले. सकाळी ७.०५ वाजता झालेल्या पहिल्या स्फोटाने घरांचे दरवाजे-खिडक्या हलू लागल्या, तर भिंती थरथरल्या. कंपनीपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या राऊळगावातही या स्फोटाचे तीव्र हादरे जाणवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com