

Nagpur News
sakal
नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके व दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटप्रकरणात सोमवारी (ता. ९) आणखी एका २७ वर्षीय महिला कामगाराचा मृत्यू झाला.