Nagpur Train Accidents : नागपूर रेल्वे विभागात दोन वर्षांत ९१० प्रवाशांचा मृत्यू; ४६ जणांनी जीवन संपवले, २ कोटी ४७ लाखांचा मुद्देमाल चोरीला
910 Passenger Deaths in Nagpur Railway : नागपूर रेल्वे विभागात गेल्या दोन वर्षांत ९१० मृत्यू व ८७० चोरीच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांचा २ कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला.
46 Suicide Cases Reported in Nagpur Railway Zoneesakal
नागपूर : लोहमार्ग पोलिसांच्या नागपूर विभागात गेल्या दोन वर्षामध्ये तब्बल ९१० प्रवाशांचा रेल्वेच्या हद्दीत मृत्यू झाला. त्यापैकी २८९ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर ५६३ जणांचा नैसर्गिक मृत्यू झाला.