
Impact of Summer Heat on Immunity of Dairy Animals: यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात उन्हाची ही तीव्रता वाढत राहिली एप्रिल महिन्यामध्ये तर उन्हाचा तडाखा सर्वांनाच अस्वस्थ करीत आहे. तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे उन्हाच्या तीव्रतेत आणखी वाढ झाल्याने याचा परिणाम नागरिकांसोबतच याचा परिणाम दुधाळ जनावरांवरही होत असल्याचे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.