Nagpur News: काझीला अमेरिका, बेंगळुरूमधून फंडिंग?; एटीएसकडून होणार तपास; एनजीओच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू

Allegations Against the NGO: मानकापूरमध्ये रियाझ काझीच्या एनजीओवर आक्षेपार्ह वर्तन व धार्मिक दबावाच्या प्रकरणी एटीएसने चौकशी सुरू केली आहे. तपासात समोर आले की संस्थेला अमेरिका व बेंगळुरूमधून निधी मिळत होता.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: सहकारी तरुणींशी आक्षेपार्ह वर्तन करणे आणि धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या रियाझ काझीच्या एनजीओला कुठून पैसा मिळत होता. याचा तपास आता मानकापूर पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करणार आहेत. त्याच्या संस्थेला अमेरिका, बेंगळुरू येथून निधी मिळाल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com