Jewelry Theft sakal
नागपूर
Jewelry Theft : नवरदेव रिसेप्शनला, इकडे घर साफ; दागिन्यांसह अकरा लाखांची रोख लंपास
Nagpur News : आदल्या दिवशी लग्न झाल्यावर रिसेप्शनसाठी गेलेल्या नवदेवाच्या घरातच चोरट्याने डल्ला मारून ११ लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा १६ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला.
नागपूर : आदल्या दिवशी लग्न झाल्यावर रिसेप्शनसाठी गेलेल्या नवदेवाच्या घरातच चोरट्याने डल्ला मारून ११ लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा १६ लाख ७० हजाराचा ऐवज चोरून नेला.

