

MPSC-UPSC Competitive Exams
नागपूर : सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ स्टडी रूमतर्फे “स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी” या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आज दि. २२ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत केडीके अभियांत्रिकी महाविद्यालय, नंदनवन, नागपूर येथे उत्साहात पार पडले. या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पुढाकाराने करण्यात आले होते.