Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Nagpur Accident: भरधाव टिप्परच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Accident News: मांढळ-किन्ही मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ४४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास किन्ही फाट्याजवळ घडली.
Published on

साळवा (कुही) : मांढळ-किन्ही मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ४४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता.१३) दुपारच्या सुमारास किन्ही फाट्याजवळ घडली. अरुणा गौरीनाथ मारवे (४४) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com