

Nagpur News
esakal
कामठी: समृद्धी महामार्गावर सोमवारी (ता. २०) पहाटे पुण्याहून नागपूरकडे येणारी खासगी प्रवासी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर धडक झाली. मात्र बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि बसमधील वैभव गजभिये (रा. कामठी) या कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे ४२ प्रवाशांचे प्राण वाचले.