Samruddhi Mahamarg Accidents : समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांत 23 अपघात, 24 जण ठार; टायर तापून फुटण्याचे प्रकार, नेमकं चुकतंय कुठं?

Fatal accidents on Samruddhi Mahamarg near Igatpuri : इगतपुरी परिसरातील समृद्धी महामार्गावर गेल्या आठ महिन्यांत २३ अपघातांत २४ जणांचा मृत्यू झाला. अपूर्ण सुविधा आणि आपत्कालीन मदतीतील विलंबामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Samruddhi Mahamarg Accidents

Samruddhi Mahamarg Accidents

esakal

Updated on

इगतपुरी शहर (नाशिक) : शहराच्या वळण रस्त्यालगत पिंप्रीसदो परिसरात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) गेल्या आठ महिन्यांत २३ अपघात झाले असून, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला; तर ३० ते ३५ जण गंभीर जखमी अथवा दिव्यांग झाले आहेत. अपूर्ण सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणेचा अभाव ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com