
नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणी संकेत बावनकुळेच्या कारमध्ये बीफ कटलेटचं बिल आढळल्याचा दावा केला होता. त्यामुळं भाजप बॅकफूटला आली होती. यावरुन मोठं राजकीय घमासान सुरु झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलचं संबंधित बिल जप्त केलं आहे. यातून मोठा खुलासा झाला आहे.