

A biker died after a frightened bull struck him with its horn following a car collision on Brahmapuri Road in Saoner.
sakal
सावनेर: ब्रम्हपुरी रोडवर रविवारी (ता. २२) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या विचित्र अपघातात ४२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश खुशाल चंदणकर (रा. विह्याडपेठ, चौदामैल, नागपूर) असे मृताचे नाव आहे.