काल्पनिक पात्राच्या शोधात निघाला, अपहरणाची खोटी स्टोरी सांगून शाळकरी मुलगा अडकला, तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

School Boy Fake Kidnapping Story Exposed : भीतीपोटी त्याने तिघांनी आपले अपहरण केल्याची बनावट कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला.
school boy fake kidnapping

school boy fake kidnapping

esakal

Updated on

वेब सिरीजच्या प्रभावातून एका काल्पनिक पात्राच्या शोधात थेट मध्य प्रदेश गाठलेल्या शाळकरी मुलाने घरी परतल्यानंतर स्वतःच्या अपहरणाचे खोटे नाट्य रचल्याचा धक्कादायक प्रकार बेलतरोडी परिसरात उघडकीस आला आहे. दिवसभर बेपत्ता राहिल्यानंतर आई-वडील रागावतील, या भीतीपोटी त्याने तिघांनी आपले अपहरण केल्याची बनावट कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com