School Van Accident: कोराडी मार्गावर स्कूल व्हॅन अपघात; १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हा

Accident News: कोराडी मार्गावर स्कूल व्हॅनच्या अपघातात १४ वर्षीय विद्यार्थिनी सान्वी खोब्रागडे आणि चालकाचा मृत्यू झाला. संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
School Van Accident

School Van Accident

sakal

Updated on

नागपूर : कोराडी मार्गावर असलेल्या मानकापुरातील मेडिकेअर हॉस्पिटलसमोर शुक्रवारी (ता.१२) सकाळी झालेल्या अपघातात स्कूल व्हॅन चालकासह १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या ओरियंटल नागपूर-बैतूल हायवे लिमिटेडचे ठेकेदार, स्थानिक परिसर प्रमुख, कोराडीतील भारतीय विद्या भवनच्या शाखेतील दळणवळण प्रमुख यांच्यासह सहा व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com