Nagpur Crime : दुकान मालकाला मारण्यासाठी आला अन् केली वृद्धाची हत्या; पैसे थकविल्याचे कारण, मुख्य सूत्रधार फरार
Crime News : फॉर्च्युनरमधून आलेल्या दोन तरुणांनी ६० वर्षीय वृद्धावर फावड्याने हल्ला करून खून केला. पोलिसांनी २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार आहे.
नागपूर : फॉर्च्युनरमधून येऊन दोन युवकांनी ६० वर्षीय वृद्धाचा फावड्याने हल्ला करून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोनशे सीसीटीव्हीचा तपास करून एका कुख्यात आरोपीला अटक केली.