Nagpur Accident : रुग्णालयात जाणाऱ्या ई-रिक्षाला भीषण धडक; अनियंत्रित ट्रकच्या धडकेत ई-रिक्षातील महिला ठार

Accident News : कामठी न्यायालयासमोर उपचारासाठी जात असलेल्या ई-रिक्षाला भरधाव मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात ६५ वर्षीय महिला ठार झाली असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
Nagpur Accident
Nagpur Accidentsakal
Updated on

कामठी : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर महामेट्रो रेलचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून कामठी न्यायालयासमोर कन्हानवरून कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात ई-रिक्षाने उपचारासाठी जात असताना मागच्या दिशेने आलेल्या मिनी ट्रकने जबरदस्त धडक दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com