Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

International flight cancellations war impact : इराण-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून, नागपूरच्या बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबी आणि बहरीनमध्ये अडकले आहेत; जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मदतीसाठी धाव घेतली असून अडकलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे.
International flight cancellations war impact

International flight cancellations war impact

sakal

Updated on

नागपूर : इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बसला असून, अनेक देशांतील विमानसेवा विस्कळीत झाल्या आहेत. परिणामी विविध देशांत जाणाऱ्या व तेथून परतणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे नागपूरमधील बेसा येथील एका कुटुंबातील चार जण अबुधाबीत अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com