Nagpur Medical Hospital : मेडिकलमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता! रुग्णसेवेचा भार केवळ १ हजार २०७ परिचारिकांवर

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे.
nagpur medical hospital

nagpur medical hospital

sakal

Updated on

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे. विविध सुपरस्पेशालिटी सेवा सुरू झाल्याने रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णसेवेचा भार केवळ १ हजार २०२७ परिचारिकांवर असून ११६ पदे रिक्त आहे, अशी माहिती न्यायालयीन मित्र ॲड. ईशा ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com