Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur News: सिव्हर टँक रिकामे करीत असताना विजेचा धक्का लागून हेल्परचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल कला आहे.