Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी ईडीकडे देण्याची शिक्षक परिषदेची मागणी; एसआयटीच्या संथ कामकाजावर प्रश्नचिन्ह, हजारो प्रकरणांची माहिती अद्याप गायब
Shalarth ID Scam

Shalarth ID Scam

sakal

Updated on

नागपूर : शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गैरकृत्यांची चौकशी करणाऱ्या विशेष चौकशी पथकाच्या (एसआयटी) कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करत शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी आमदार नागोराव गाणार आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आणि विशेष चौकशी पथकाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com