Shivaji Maharaj : ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ दालनात झळकणार, शस्त्रांचा समृद्ध इतिहास...वाघनखे प्रदर्शनासाठी मध्यवर्ती

Exhibition Shiv Sahastra : नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शस्त्रांचा समृद्ध इतिहास दाखवणारे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ दालन उघडले जात आहे. यामध्ये वाघनखांसह शिवकालीन विविध शस्त्रांचा समावेश असणार आहे.
Shivaji Maharaj
Shivaji MaharajSakal
Updated on

नागपूर : ऐतिहासिक वस्तूंची माहिती जाणून घेण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे संग्रहालय. असेच १६३ वर्षे जुने मध्यवर्ती संग्रहालय शहरात आहे. ‘अजब बंगला’ नावाने प्रसिद्ध मध्यवर्ती संग्रहालयात निसर्ग, इतिहास, नागपूर हेरिटेज, प्राणी, पक्षी व सरीसूप विभाग, हस्तशिल्प कला, पाषाण शिल्प, शस्त्र, पुरातत्व, आदिवासी कला व संस्कृती, चित्रकला असे नानाविध दालन आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com