धक्कादायक! आदिवासीबहुल तालुक्यात मुलींचा जन्मदर घसरला; ‘बेटी बचाव बेटी पढाव’ प्रभावहीन की प्रशासनाची अनास्था?

Tribal Area Sex Ratio crisis Raises Serious Concerns: संग्रामपूरमध्ये मुलींचा जन्मदर घटला; 'बेटी बचाव बेटी पढाव' अभियानाचा प्रभाव कमी?
Alarming Trend: Falling Female Birth Rate in Tribal Taluka Sparks Debate

Alarming Trend: Falling Female Birth Rate in Tribal Taluka Sparks Debate

Sakal

Updated on

-पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : आदिवासीबहुल सातपुडा परिसरातील संग्रामपूर तालुक्यात मुलींच्या जन्मदरात घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे ‘मुलगी नकोशी’ तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकारकडून ‘बेटी बचाव बेटी पढाव’सह विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्यक्षात या अभियानाचा अपेक्षित परिणाम ग्रामीण व दुर्गम भागात दिसून येत नसल्याचे वास्तव उघड झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com