
नागपूर : तब्बल ३० हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील १६६० पेट्रोलपंपाना परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ''एक खिडकी'' सुरू करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी घेतला.