Nagpur News : नागपूरच्या तांडापेठमधील प्लॉटची बनावट रजिस्ट्री करून ३८ लाखांचे गृहकर्ज उचलल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एका महिलेची फसवणूक करून तिच्या जागेचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे.
नागपूर : प्लॉटच्या करारनाम्याच्या आधारे बनावट रजिस्ट्री करून त्यावर ३८ लाखांचे गृहकर्ज घेणाऱ्या सहा जणांविरोधात पाचपावली पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला.