
Smart Electricity Meter
sakal
नागपूर : वीज मीटर ‘स्मार्ट’च्या नावाखाली प्रीपेड करण्याचे धोरण शासनाने स्वीकारल्याने याचा राज्यभर विरोध केला जात आहे. यवतमाळ येथील विदर्भ विद्युत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी याच प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.