

Nagpur
esakal
नागपूर: महावितरणने ग्रामीणनंतर आता शहरात स्मार्ट मीटर बदलविण्याचा मोर्चा वळविला आहे. नागरिकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून ४८ तासानंतर स्मार्ट मीटर बदलविण्याची पूर्वसूचना दिली जात आहे. ग्राहकांची परवानगी न घेता महावितरणने नागपूर ग्रामीणमध्ये दोष नसलेलेही सरसरकट जुने मीटर बदलवून त्या जागी स्मार्ट मीटर लावले.