
सावनेर : खापा वनपरिक्षेत्राअंतर्गत ग्राम खुबाळा, रिसाळा व उमरी जांभळापाणी येथील, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना, सौर उर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यामार्फत १७ जूनला उमरी जांभळापाणी येथे वाटप करण्यात आले.