Nagpur sports bike crash :स्पोर्ट्स बाईकचा वेग बेतला जीवावर, अल्पवयीनासह २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रात्रीची फेरी ठरली अखेरची; जावयाची स्पोर्ट्स बाईक घेऊन निघालेल्या समीरसह सोबती ऐफाजचा नागपूरमध्ये उड्डाणपुलावर झालेल्या धडक अपघातात करुण अंत
Nagpur sports bike crash :

Nagpur sports bike crash :

Sakal
Updated on

नागपूर,

तरुणाईच्या आकर्षणाचा विषय असलेल्या स्पोर्ट्स बाईकचा बेभान वेग दोन जिवांवर बेतला. सदर उड्डाणपुलावरून यशोधरानगरकडे जाताना कडबी चौकाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन सुरक्षा भिंतीवर आदळली. या भीषण अपघातात अल्पवयीन मुलासह तरुणाचा मृत्यू झाला. समीर मोहम्मद शाकीर शेख (वय २२) आणि ऐफाज मोहम्मद जाहीद अन्सारी (वय १५, दोन्ही रा. शिवाजीनगर, यशोधरानगर) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com