
नागपूर : सामाजिक न्याय विभागाने २०२३-२४ वर्षाचे खासगी क्षेत्रातील दिव्यांग कल्याणार्थ राज्य पुरस्कार जाहीर केले. मात्र, अद्यापही २०१९ वर्षाच्या जाहीर झालेल्या पुरस्काराचे वितरण अद्याप झालेले नाही. तो तातडीने घ्यावा अशी मागणी २०१९ चे पुरस्कार विजेते विलास पऱ्हाड यांनी केली आहे.