Stray Dogs Inside Nagpur Hospital Campus : नागपूर मेडिकल परिसरात मोकाट श्वानांचा वावर वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
Medical Patients at Risk in Nagpur as Stray Dogs Create Panicesakal
नागपूर : उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या रुग्णालयात दिली जाते.